९०,००० रुपयांची नाणी घेऊन टु व्हिलर खरेदी करण्यासाठी निघाला पठ्ठ्या अन्... | Viral Video | Scooter

2023-03-22 1

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही गोष्टी सहज सिद्ध करतात की जर तुमचा तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही. आसाममधल्या माणसाची ही गोष्ट याचीच प्रचिती देते. हा अवलियाचे स्वप्न होतं टु व्हिलर खरेदी करण्याचे, त्यासाठी त्याने पैसेही जमा केले. पैसे घेऊन जेव्हा तो शोरुमध्ये पोहचला तेव्हा सर्वजण आश्चर्याने थक्क झाले. पुढे नक्की काय घडलं? चला जाणून घेऊ या

Videos similaires